अतिक्रमणावर चालला गजराज... तळेगाव -आजनसरा हा रस्ता मंजूर असून रस्त्याच्या जागेवर तळेगाव (टालाटुले) येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. ते अतिक्रमण काढण्याकरिता दोन वर्षांनंतर गुरुवारी कार्यवाही करण्यात आली. यावेळी नागरिकांची चांगलीच गर्दी होती.
अतिक्रमणावर चालला गजराज...
By admin | Updated: March 17, 2017 02:00 IST