शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात बंदला पूर्ण समर्थन; बाजारपेठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:38 IST

Wardha News Bharat Band भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला. आय टेक आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व आयटेक सलग्न अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उमेद कर्मचारी, विद्युत कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचर इत्यादी कर्मचारी संघटनेतर्फे शेतकरी संघटनेच्या आयोजित भारत बनला पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला.

पवनारमध्ये शांतता असून कृषी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने स्वत: बंद ठेवली आहेत. अनेक राजकीय पक्षांचा या बंदला पाठिंबा असला तरी कुणी रस्त्यावर आलेले दिसले नाही. शेतकरीही बंदचे समर्थन करताना दिसले मात्र त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमाला महत्त्व देताना दिसले. गावातील कुठल्याच राजकीय नेतृत्वाने पुढाकार न घेतल्याने रस्त्यावर मात्र कुणी दिसले नाही. धोत्रा चौरस्ता येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.तळेगावात बंदा व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली.तळेगाव शा.पंत येथील सर्व व्यावसायिकांनी आपआपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून शांततेत उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. पुलगावातही बंदला नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद