शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट शहरात घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:19 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद हिंगणघाट येथेही उमटले. भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त युवकांनी हिंगणघाट शहरातून मोर्चा काढला. यावेळी निषेध नोंदविण्यासाठी महामार्गावर टायर जाळण्यात आला होता.

ठळक मुद्देमुख्य मार्गावर जाळलेत टायर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद हिंगणघाट येथेही उमटले. भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त युवकांनी हिंगणघाट शहरातून मोर्चा काढला. यावेळी निषेध नोंदविण्यासाठी महामार्गावर टायर जाळण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व बाळा मानकर, विजय तामगाडगे, मयुर सुखदेवे, विशाल सुखदेवे, विशाल थुल, अनिल मुन यांनी केले. मृतकाच्या कुटूंबियांना २५ लाखांची शासकीय मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांना निवेदन दिले.खरा सूत्रधार शोधा - आयटकपुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन कार्यक्रमात काही समाजकंटकांनी जमलेल्या लोकांवर हल्ला केला. गाड्यांची जाळपोळ केली. व दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमागचा खरा सुत्रधार शोधून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी आयटकच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना गजेंद्र सुरकार, दिलीप उटाणे, गणवंत डकरे, विनोद तेलतुबंडे, वंदना रामटेके, प्रज्ञा ढाले, शारदा धोबे, मंगला भगत, सुनीता वडे, कल्पना कांबळे आदींसह शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या घटनेचा आयटकने निषेध केला असून हल्लेखोर व पोलीस अधिकाºयांवरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.पुलगाव, नाचणगाव व गुंजखेडा बंदचे आवाहनपुलगाव - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवार ३ जानेवारीला पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय निषेध मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. पुलगाव येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक कुंदन जांभुळकर व प्रकाश टेंभुर्णे यांनी केले आहे.