शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 14:25 IST

देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देआरसीआईएलच्या संचार मंत्रालयासोबत करार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. या मध्ये महाराष्ट्रातील ४८६ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.रेल्वेवर कोणताही आर्थिक भार येऊ न देता ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. रेल-टेलने ए-वन आणि ए श्रेणीतील स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्यासाठी मेसर्स मेहता इन्फॉर्मेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी मेसर्स गुगल इन्कापोर्रेटेड कंपनीची उपकंपनी आहे. याच कंपन्या वाय-फाय सुविधेवरील खर्चाचा भार उचलणार आहेत. आॅक्टोंबर २०१८ पर्यंत देशातील ७१५ रेल्वे स्टेशनवर १.३ मिलियन युनिक वापरकर्त्यांनी मोफत वाय-फाय सुविधेचा लाभ घेतलेला आहे. बी आणि सी श्रेणीतील ४३८ स्टेशनांवरील सुविधेसाठीही निधीची तरतूद व्हावी, अशी सूचना रेलटेलला करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील २०० स्टेशनांवर या सुविधेसाठी आरसीआईएलच्यावतीने संचार मंत्रालयसोबत करार करण्यात आलेले आहे. तसेच या स्टेशन वर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संचार दूरसंचार विभागाच्या युएसओएफ अंतर्गत २७.७७ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आरक्षीत टिकीट काढणे, अनारक्षीत तिकीट काढणे, पी.एन.आर. ची माहिती, धावत्या गाडीची स्थिती जाणून घेणे या सर्व सुविधा आज रेल्वे विभागाने पारंपारीक पध्दतीसोबत आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करुन प्रवाश्यांना आपल्या मोबाईल फोन मधला डेटा खर्च न करता वाय-फाय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिल्याने प्रवाश्यांचा फार मोठा लाभ झालेला आहे.रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेWiFiवायफाय