शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

टाकळीच्या मंदिरातून चार मुकुट पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:43 IST

नजीकच्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देटाकळी येथील घटना : परिसरात चोरट्यांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : नजीकच्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.मंदिरातील पुजारी नातलगाचे लग्न असल्याने बाहेरगावी गेला होता. तर देवस्थानचे सदस्य अशोक दोडके यांनी सकाळी ९ वाजता पुजा करून मंदिराला कुलूप लावले. इतकेच नव्हे तर कुलूपाची चाबी नेहमीप्रमाणे खिळ्याला अडकून ठेवली. दरम्यान गावातीलच वाल्मिक धानफोले हे पुजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिर उघडेच असल्याचे दिसले. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता चांदीचे मुकूट नियोजित ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिर परिसरातील सात मूर्र्तींपैकी तीन मुर्तीवर मुकूट नसल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना देत मंदिरच्या सदस्यांना दिली. दरम्यान या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास जमादार दीक्षित करीत आहे.काही दिवसांपूर्वीच काढले सीसीटीव्हीसदर मंदिरात स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही दान म्हणून दिले. मात्र, कंपनीला पूर्ण पैसे न मिळाल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते सीसीटीव्ही काही दिवसांपूर्वीच काढून नेल्याचे सांगण्यात आले.