शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केले अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:43 IST

सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरक्तदान शिबिर : प्रहारचे एकदिवसीय आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आंदोलनस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदानही केले. तसेच शेतकºयांना तत्काळ पीकविम्याचा लाभ मिळावा, दुबार पेरणी करणाºयांना आर्थिक मदत द्यावी, मिश्र खतांच्या वाढलेल्या किमती व त्यामध्ये होणारी लूट थांबवावी, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा यासह बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकºयांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी उपाय योजना करून शेतकºयांना वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशा असंख्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.निवेदन देताना प्रहारचे जिल्हाप्रमुख विकास दांडगे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, अरूणा सावरकर, विवेक ठाकरे, रिना श्रीखंदकर, आमोद क्षीरसागर, शैलेश सहारे, सुमेध उमक, गौरव काळमेघ, संजय मेश्राम, महेश साहू व आदित्य कोकडवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBlood Bankरक्तपेढी