मेंढ्यांचा कळप निघाला... खरिपाचा हंगाम आटोपल्याने कोरडवाहू शेतकरी जमीन सुपीक व्हावी, यासाठी शेळ्या, मेंढ्या शेतात बसवीत असतात. त्यामुळे धनगर समाजाचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले असून असाच एक जत्था येसंबा येथे जात असताना.
मेंढ्यांचा कळप निघाला...
By admin | Updated: January 7, 2016 02:45 IST