शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

शेतकरी महिलांचा तहसीलदारांना घेराव

By admin | Updated: March 17, 2016 02:42 IST

शासनाच्या योजनांपासून वंचित शेकडो गरीब शेतकरी आणि मजूर महिलांनी निवेदन देण्याकरिता बुधवारी दुपारी २ वाजता मोर्चा काढला.

कक्षापूढे ठिय्या : कार्यालयाची दारे तोडून केला शिरकावसमुद्रपूर : शासनाच्या योजनांपासून वंचित शेकडो गरीब शेतकरी आणि मजूर महिलांनी निवेदन देण्याकरिता बुधवारी दुपारी २ वाजता मोर्चा काढला. दरम्यान, तहसीलदारांनी निवेदन घेण्यासाठी बाहेर येण्यास नकार दिला. यामुळे महिलांनी तहसीलचे मागील आणि मुख्य दारे तोडून आत शिरकाव करीत तहसीलदार सचिन यादव यांच्या कक्षासमोर तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.महिलांच्या निवेदनानुसार, घरकूल, निराधार आदी योजनांचा लाभ गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना डावलून मोठ्या शेतकऱ्यांना देण्यात आला. या गंभीर बाबीची चौकशी करून कारवाई करावी, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, सिंचन योजना लागू करावी, शेतमालाला बोली लावण्याची योजना लागू करावी, विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यात यावे, विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी महिलांनी मोर्चा काढला. यामुळे पोलिसांसह तहसील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हा मोर्चा क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेच्यावतीने काढण्यात आला होता.