शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:29 IST

देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली. या संपात शेतकºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी रोठा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी टायर जाळून तथा भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसंपाचा दुसरा दिवस : टायर जाळून नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत देशव्यापी शेतकरी संपाची हाक दिली. या संपात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी रोठा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी टायर जाळून तथा भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी वर्धा लगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यातील काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविला. संपात रोठा व परिसरातील गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. शहरांमध्ये भाजीपाला, दूध न विकण्याचा निर्णय घेत अनेक शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातच त्याची विक्री करण्याचे ठरविले आहे. यामुळे वर्धा शहराला काही प्रमाणात दूध, भाजीपाल्याच्या टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या आंदोलनाचाच एक भाग म्हणून किसान अधिकार अभियान तथा विविध शेतकरी संघटनांद्वारे विविध शासकीय कार्यालयांत बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. या सत्याग्रहादरम्यान ते मागील चार वर्षांत शेतकरी हिताकरिता काय योजना राबविल्यात याची माहिती घेत आहेत. यानंतर सदर माहितीच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे अविनाश काकडे यांनी दिली.शेतकरी संपात राष्ट्रवादी काँगे्रसचीही उडीविविध शेतकरी संघटनांच्या संपाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे शहरांत भाजीपाला, दूध यासह अन्य शेतमालाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संपात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेत संपाला पाठींबा दिला आहे. राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. रविवारी सावंगी टी-पॉर्इंट येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहितीही रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी