शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची वहिवाट सुखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:12 IST

शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता सेलू तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी.....

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता सेलू तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे यांनी पाठपुरावा सुरू केला. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने नुकताच येळाकेळी सर्कलमध्ये पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. काही दिवसात परिसरातील १७ पांदण रस्ते मोकळे होणार असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार आहे.सेलू तालुक्यातील येळाकेळी संर्कलमध्ये पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत. अनेकदा तर शेतात जाताना अपघात होतात. शेतमाल घरापर्यंत घेऊन जआणे अडचणीचे ठरते. शेतकऱ्यांच्या मागणीकडे भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे तसेच जिल्हा परिषद सभापती सोनाली कलोडे यांनी लक्ष देत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. यामुळे सामुहिक योजनेअंतर्गत सभापती कलोडे यांच्या निधीतून रेहकी, सुरगाव, येळाकेळी व म्हसाळा, आकोली येथील ६ कि़मी. पांदण रस्त्याचे आमदार भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.येत्या काही दिवसात पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून सर्कलमधील १७ पांदण रस्त्यांचे काम करण्यात येणार असल्याची माहिती अशोक कलोडे यांनी दिली. सर्कलमधील भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, सदस्य बंडू गव्हाळे, सुधाकर सावरकर, अरूण घोंगडे, विनायक धानकुटे, फुलचंद शिंदे, पे्रम झाडे, प्रशांत लांडे, किरण मुजबैले, आशिष झाडे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास वरटकर, सुरगावचे विजय पंदरे, निोद येंगडे, दामोधर सहाकाटे, बबलू मोहता, आदी शेतकरी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.