शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेते शरद जोशी यांना जयंतीदिनी अभिवादन

By admin | Updated: September 5, 2016 00:40 IST

ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीदिनी विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले.

वर्धा : ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीदिनी विविध ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. शनिवारी विविध संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले.ममदापूरवर्धा : देवळी तालुक्यातील ममदापूर येथे शेतकरी संघटनेच्यावतीने शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर झाडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू ठाकरे, गिरोली(इंगळे), ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मोहन देशमुख होते. उपस्थितांनी शरद जोशी यांच्या स्मृतींनआ भाषणातून उजाळा दिला. यावेळी प्रकाश कोरेकार, हरिभाऊ डहाके, दिगांबर कोरेकार, बाबाराव धोटे, शेतकरी युवा आघाडीचे कार्यकर्ते व उपसरपंच राजेश इखार, ग्रा.पं. सदस्य प्रियंका डहाके, उमेश तळवेकर, राहुल डहाके, गजानन सिडाम, हेमराज कोरेकार, प्रतिक्षा डहाके, नैना ठोंबरे, महिला आघाडीच्या शारदा झाडे, जीजा डहाके, शोभा कोरेकार, वच्छला राऊत, शांता नैताम, नानी डहाके, उज्वला सावरकर, सुंदरा पुसदेकर, सूर्यभान इखार, पार्वती झाडे, भगवान आत्राम व शेतकरी उपस्थित होते. संचालन कृषक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मोहन झाडे यांनी तर युगा झाडे यांनी आभार व्यक्त केले. मुरदगाव (खोसे)इंझाळा : मुरदगाव(खोसे) येथे शरद जोशी यांच्या प्रतिमेसह गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यात संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यासह महिला व युवकांनी सहभाग नोंदविला. यानंतर गावातील मंदिरात सभा घेण्यात आली. सभेत माजी आमदार सरोज काशीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रमुख सतीश दाणी यांनी मार्गदर्शन केले. सभेला सरपंच कोमल रहाटे, उपसरपंच रामाजी पिंपरे, विठ्ठल झाडे, शंकर ठाकरे, विलास हिवरकर, नामदेव ठाकरे, गजानन हिवरकर, विलास झाडे, पुरुषोत्तम झाडे, वासुदेव कुबडे, देवराव बानकर, गंगाधर भोगे, पांडुरंग खडसे, रामभाऊ इंगळे, सुरेश धोटे, शेषराव कोल्हे, बेबी झाडे, रुख्मा झाडे, आशा बानकर, सुमन तेजने उपस्थित होते. संचालन प्रिती धोटे यांनी तर आभार खुशाल हिवरकर यांनी केले.चिकणीचिकणी : येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सरोज काशीकर होत्या. उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. शरद जोशी यांचा ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या एक कलमी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे आयोजन शेख बाबा यांनी केले. आभार सतीश दाणी यांनी मानले. कार्यक्रमाला बबन ढोकणे, शंकर आखुड, राजू होरे, शेख अयुब, प्रभाकर रोंदळे, प्रशांत देशमुख, मनोहर काकडे, अतुल देशमुख, भास्कर काकडे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)