शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईसाच्यावतीने आज इंग्रजी शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:44 IST

इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देमागण्या प्रलंबित : जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : इंग्रजी शाळेच्या समस्यांची दखल राज्य शासशाने अद्यापही घेतली नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संघटनेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय इंग्रजी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, २०१२ ते २०१९ पर्यंत आर.टी.ई.२५ टक्के प्रवेशाचा परतावा शासनाने त्वरित अदा करावा, राज्यातील सर्व शाळासाठी शाळा संचरणा कायदा करण्यात यावा, २०१८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भात मुख्याध्यापक ऐवजी शाळेने नियुक्ती केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावी, स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी आँनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी हा बंद असल्याचे अविनाश सोमनाथे यांनी सांगितले. संघटना मागील सहा वर्षांपासून इंग्रजी शाळेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करीत आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नसल्याने सोमवारी महाराष्ट्रातील इंग्राजी शाळा बंद चा निर्णय घतला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अविनाश सोमनाथे, अतुल किटे, सचिन जयसवाल, सुनील पराते, सुनील शिंदे, पंकज इंगोले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Schoolशाळा