शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी व कुटुुुंबीयांचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:39 IST

शासनस्तरावर भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्त कर्मचाºयांचा ग्रॅच्युटीचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन यावर गंभीर नसून निवेदने दिली, आंदोलने केली.

ठळक मुद्देभूविकास बँक निवृत्तांचे आंदोलन : रा.काँ. कामगार सेलचे नेत्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : शासनस्तरावर भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्त कर्मचाºयांचा ग्रॅच्युटीचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन यावर गंभीर नसून निवेदने दिली, आंदोलने केली. मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांची भेटही घेतली; पण अद्याप प्रश्न निकाली निघाला नाही. दोन महिन्यांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी रेटून धराव्या, अशी मागणी राकाँ कामगार सेलने केले. याबाबत सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले.सत्याग्रह आंदोलनात ज्येष्ठ नागरिक व कर्मचारी सहभागी आहे. आठ वर्षांपासून त्यांच्या हक्काची देणी तथा कर्मचाºयांना साडेचार वर्षांपासून वेतन नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलांच्य शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील भू-विकास बँकेच्या मालकीच्या मोक्याच्या स्थावर मालमत्ता रेडी रेकनरनुसार ५०० कोटी तर बाजार भावानुसार २००० कोटींची आहे. शासनाने अनेकदा मालमत्ता विक्रीस काढली असता तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांची देणी देत मालमत्ता हस्तांतरीत करून घ्यावी, अशी मागणी आहे. कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्याकरिता सरकार दरबारी प्रश्न रेटावा, अशी मागणी राकाँ कामगार सेलचे संदीप भांडवलकर, उमेश डेकाटे, मुकेश घोडमारे, छोटू चोरे, रत्नाकर गुजर, राखुंडे आदींनी केली.सुप्रिया सुळे यांनी भू-विकास बँक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांशी त्यांच्या प्रलंबित कायदेशीर आर्थिक हक्काबाबत मंडपात जाऊन चर्चा केली. निवेदन स्वीकारत याबाबत मी चर्चा करते, असे सांगितले. कर्मचारी समितीचे सुरेश राहाटे, अशोक वैरागडे, मधुकर सोरटे, सतीश काळे, मिटकरी, सागर कुत्तरमारे, देविदास राखुंडे, प्रवीण येरणे, जांगळेकर आदी उपस्थित होते.