शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:58 IST

तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी गावातील दूध उत्पादकांचा सहभाग होता.

ठळक मुद्देभाववाढीसाठी आंदोलन; शेकडो लिटर दूध रस्त्यावर फेकले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी गावातील दूध उत्पादकांचा सहभाग होता.शिवराज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधुन परिसरातील दूध उत्पादकांनी रस्त्यावर येवून एल्गार केला. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात नेहमीच सन्मान केला आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची काळजी घेतली; परंतु त्यांचा हा मावळा आज आपल्या रास्त मागण्यासाठी संप करीत आहे. विंवेचनेपोटी आत्महत्या करीत आहे. त्यांच्या शेतमालाला, बागायती उत्पादनाला तसेच दुधाला भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीचा सामना करीत आहे. नाफेडच्यावतीने करण्यात येणारी चणा, तूर या पीक मालाची खरेदी थांबविण्यात आल्यामुळे तसेच आधी विकलेल्या मालाचे गत दोन महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यामुळे जीवन कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आमच्या दुधाला तसेच शेतमालाला योग्य तो भाव द्या, किवां इच्छा मरणाची परवानगी द्या अशी भावनिक हाक या परिसरातील कास्तकारांनी दिली आहे. याप्रसंगी तहसीलदार प्रदीप वर्पे यांना निवेदन दिले.कास्तकारांनी या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात नगरसेवक पवन महाजन, महादेव कामडी, महेश येळणे, बापू डहाके, संदीप कायरकर, ज्ञानेश्वर कामडी, लोकेश झाडे, निलेश टिपले, आशिष बोकरे, लोकेश मानकर, सुधीर येळणे, नामदेव ठाकरे, पवन दुबे, चेतन तराळे, रूपेश निकाडे, भूषण झाडे, सतीश तायवाडे, भागवत, विलास झाडे यांच्यासह परिसरातील कास्तकारांची उपस्थिती होती.

टॅग्स :milkदूध