शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
2
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
3
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
4
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
5
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
6
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

झेडपीतील लिफ्ट पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:50 PM

जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत असल्यानंतर ती सुरु करण्यात आली.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून सेवा ठप्प : दुर्लक्षामुळे अपंगांची वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील जिल्हा परिषदेमध्ये लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. परंतु खाली पाणी साचल्याने ही लिफ्ट मागील दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे वृद्ध व अपंगांची चांगलीच अडचण वाढली आहे.जिल्हा परिषदची इमारत ही दोन मजली असल्याने या एकाच इमारतीत तेरा विभागाचे कार्यालय आहेत. ग्रामीण भागातील विकासाची कामे याच मिनी मंत्रालयातून होत असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिंधीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत असल्यानंतर ती सुरु करण्यात आली. पण, यादरम्यान काही कर्मचारी यात अडकल्याचा प्रकार घडल्यानंतर पुन्हा काही दिवस लिफ्ट बंद ठेवण्यात आली. दुरुस्तीनंतर सुरु केल्यावर आता या पावसाळ्यात लिफ्टच्या खालच्या बाजुला पाणी साचल्याने ही लिफ्ट पुन्हा बंद करुन ठेवली आहे. सुरुवातीला हे पाणी काढण्यात आले होते. पण, पुन्हा साचल्याने ते पाणी न काढता लिफ्टची सेवाच बंद करण्यात आली. दोन महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने येथे कामानिमित्त येणाऱ्या अपंग व वृद्धांना पायऱ्या चढून पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर जावे लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस