शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

आठ वर्षाच्या सोनालीला शाळेत प्रवेश नाकारला; म्हणे जन्माचा दाखला आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:43 IST

जिल्ह्यात असलेल्या आकोली येथील गोसावी समाजाच्या सोनाली रवी माईंदे या आठ वर्षांच्या बालिकेला जन्माचा दाखला नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेने प्रवेशच नाकारल्याचे मुलीच्या वडिलांनी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यात शिक्षणाचा हक्क कायद्याची पायमल्ली

अरविंद काकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात असलेल्या आकोली येथील गोसावी समाजाच्या सोनाली रवी माईंदे या आठ वर्षांच्या बालिकेला जन्माचा दाखला नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेने प्रवेशच नाकारल्याचे मुलीच्या वडिलांनी लोकमतला सांगितले.गावकुसाबाहेर राहणारा भटका समाज आजही उपेक्षेचे जिणं जगत आहे. त्यांची विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची वाट अंधारलेली असल्याचे वास्तव आहे. सोनाली ही गोसावी या भटक्या समाजाची मुलगी आहे. गोसावी समाज हा मनेरी, औषधे, प्रसाधने विकून आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे भटकंती ही त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. तिचाही जन्म असाच भटकंतीत झाला त्यामुळे तिच्या जन्माचा पुरावा उपलब्ध नाही.सोनालीचे वडिल रवी हे तिला सोबत घेऊन अनेकदा शाळेत नाव दाखल करायला घेऊन गेले पण जन्माचा दाखला आणा तरच शाळेत प्रवेश देऊ अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वांना शिक्षण मिळणे बंधनकारक असतांनी ही कायद्याची पायमल्ली आहे.आकोली गावात अशा कितीतरी सोनाली शिक्षणापासून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या मुलीचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.माझा मनेरीचा व्यवसाय आहे. त्यासाठी भटकंती करावी लागते. अशाच भटकंतीत तिचा जन्म झाला त्यामुळे जन्माचा पुरावा नाही. मी तिला शाळेत घेऊन गेलो होतो पण दाखल आणल्याशिवाय शाळेत प्रवेश देता येणार नाही असे सांगितले.रवी माईंदेगोसावीनगर आकोली.जर एखाद्या मुलाचा जन्माचा दाखला उपलब्ध नसेल तर पालकाचे पाल्याच्या जन्मतारखेबाबत शपथपत्र घेऊन नाव दाखल करता येते. शिक्षणापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. शपथपत्रात दिलेली तारीख हीच खरी आहे असे शपथपत्रात नमुद असावे. शिक्षण घेणे हा त्यांचा हक्क असून याबाबत मी माहिती घेते .रेखा बावणेकेंद्र प्रमुख जामनी

टॅग्स :Educationशिक्षण