शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या प्रयत्नाने मिळणार शेतकऱ्यांना बोंडअळीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 22:20 IST

शेतकऱ्यांची शासनाकडे थकीत असलेली बोंडअळीची रक्कम आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वाटप सुरू झाले असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून गावातील तलाठी किंवा तहसीलदार, सेलू कार्यालयात अर्ज करावा,...

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शेतकऱ्यांची शासनाकडे थकीत असलेली बोंडअळीची रक्कम आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वाटप सुरू झाले असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून गावातील तलाठी किंवा तहसीलदार, सेलू कार्यालयात अर्ज करावा, अशी माहिती तहसीलदार सोनवणे यांनी शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांना दिली.सेलू तालुक्यातील शेकडो शेतकºयांची रक्कम शासनाकडे थकीत होती. याबाबत अनेक शेतकºयांनी शिवसेनेकडे तक्रार केली होती. अखेर शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेत तहसीलदार सोनवणे यांना निवेदन सादर करून जाब विचारला.यावेळी झालेल्या चर्चेत शासनाकडून रक्कम जमा झाली असून, काही शेतकºयांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात येत आहे. ज्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी रीतसर अर्ज सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख राजेश सराफ, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे, सेलू तालुकाप्रमुख रवींद्र चौहान, सेलू तालुका अधिकारी संदीप कांबळे, कृष्णा वाकडे, सचिन धोटे, सचिन कोपरकर, रवी गांजरे, नीलेश लोणकर, अरुण लोणकर, लक्ष्मण मसराम, सुरेश भोयर, विजय वाकडे, वर्धा तालुका अधिकारी राहुल पाटणकर, उपतालुकाप्रमुख नवनीत साखरकर, पवनार शाखाप्रमुख संदीप हिवरे, किरण गोमासे, वीरेंद्र भट आदींचा समावेश होता.

टॅग्स :FarmerशेतकरीShiv Senaशिवसेना