शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:04 IST

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली.

ठळक मुद्देसदाशिव खोत : स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या दलासोबतच सर्व जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले. असाच एकसंघपणा राज्याच्या विकासासाठी जनतेने दाखवावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले.भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकिय कार्यक्रम जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त मुख्य कार्र्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिलहाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.यावेळी ना. खोत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त जनहित संस्थेचे अध्यक्ष सतीश बावसे व त्यांच्या चमूला तसेच प्रसन्न अविनाश बोधनकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय, राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या विद्यार्थी अपूर्वा वनकर, शंतनू बारई व अमन खोडे, स्केटींग स्पर्धेत सुवर्ण पदक पटविलेले मैत्री ताकसांडे, तेजस बोरकर विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षक विद्यापाल नाईक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनहित मंचच्यावतीने पुरग्रस्तासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ना. सदाशिव खोत यांच्याकडे सुर्पुद करण्यात आला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनministerमंत्री