शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:40 IST

सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता.

ठळक मुद्देसेलू येथील कापूस उत्पादकांची भर कार्यक्रमात निदर्शने

वर्धा : सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर अतिथी म्हणून ना. नितीन गडकरी, ना. सुधीर मुनगंटीवार ना. मदन येरावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम ऐन मध्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच शेतकºयांनी घोषणा देत निषेध नोंदविला. निषेध नोंदविणारे शेतकरी सेलू येथील असून त्यांनी कापसाचे फसलेल्या चुकºयांची मागणी केली.सिंदी (रेल्वे) बाजार समितीत असलेल्या श्रीकृष्ण जिनिंगचा मालक टालाटुले याने या भागातील शेतकºयांना गंडा घालून पळ काढला. या व्यापाºयाकडून रक्कम मिळण्याकरिता शेतकºयांनी वर्धेपासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. यात त्यांना चुकारे देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले; मात्र वेळीच लिलावावर स्थगनादेश आला. यामुळे शेतकºयांना अद्यापही त्यांचे फसलेले चुकारे मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी या कार्यक्रमात येत आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आश्वासनाची आठवण देण्याकरिता त्यांचे भाषण सुरू होताच नारेबाजी केली. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. यावरून नारेबाजी करणाºया शेतकºयांना पोलिसांनी पकडून सेवाग्राम पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.सेवाग्रामच्या सरपंचाशी चर्चा टाळलीसेवाग्राम येथे बहुचर्चित सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे करण्यात येत आहे. या कामांत सेवाग्राम गावाचा कुठलाही विकास होणार नसल्याचा आरोप सेवाग्रामच्या सरपंच रोशणा जामलेकर यांनी केला. या संदर्भातच त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेल्या असता त्यांना परत पाठविल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आयटक पदाधिकारी नजर कैदेतआयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियन व आशा गट प्रवर्तक संघटनेचे दिलीप उटाणे, वंदना कोळणकर, संध्या म्हैसकर, विजया पावडे, मैना उईके, माला भगत यांना पकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आयटक पदाधिकारी यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्याशी भेट करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; पण तसे झाले नाही. यामुळे या कर्मचाºयांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.