शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहा व वीसच्या बंडलमुळे खातेदार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:42 IST

मागील काही महिन्यांपासून बँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब होऊन त्या जागी नवीन २०० व ५० च्या नोटा मिळू लागल्या. परंतु आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०, २० व १०० च्या नोटांची बंडल देण्यास येत असल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खातेदारांची ओरड आहे.

ठळक मुद्देबॅँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब : नव्या नोटांचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मागील काही महिन्यांपासून बँकेतून दोन हजारांच्या नोटा गायब होऊन त्या जागी नवीन २०० व ५० च्या नोटा मिळू लागल्या. परंतु आता तर मोठ्या खातेदारांनाही जुन्या १०, २० व १०० च्या नोटांची बंडल देण्यास येत असल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची खातेदारांची ओरड आहे.आधीच बँकेच्या संगणकीय, आॅनलाईन कार्यप्रणाली शेतकरी कर्जमाफी पंतप्रधान मुद्रालोन या योजना प्रकरणी होणाऱ्या त्रासामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. त्यात लाखो रूपयांचा व्यवहार करणाऱ्या खातेधारकांना बँकेकडून लहान लहान नोटाची बंडल मिळत असल्यामुळे मिळालेली रक्कम बरोबर आहे की नाही. त्यातील जीर्ण झालेल्या नोटा एवढी मोठी ही रक्कम सोबत न्यायची कशी असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येते.नोटबंदीनंतर बँकेकडून केवळ दोन हजाराच्या नोटा मिळायच्या त्यानंतर ५०० च्या नवीन नोटा चलनात आल्यामुळे हळूहळू बँकेतून दोन हजारांच्या नोटा कमी झाल्या. आता तर चक्क बँकेतून १०,२०, ५०, व १०० च्या जुन्या नोटांची बंडल देण्यात येवू लागल्यामुळे ग्राहक व बँक कर्मचाऱ्यांत वाद निर्माण होऊ लागले.कुपण, एटीएम, पेटीएमम पासबुक नोंदीसाठी लागणारी रांग, एटीएमध्ये होणारी ठणठणात यामुळे आधीच खातेदार त्रस्त आहेत. त्यातच ही जुन्या नोटांची डोकेदुखी नोटबंदी झाल्यानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा मिळायच्या परंतु आता एकाएकी या नोटांचा होणारा तुटवडा व बँकेतून मिळणाऱ्या जुन्या नोटांची बंडल. यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न खातेदारांच्या मनात निर्माण झाले आहे. परंतू बँकेतील दोन हजाराच्या नोटा एकाएकी गायब होणे व बँकेतून जुन्या नोटांची बंडल एकाएकी कशी झाली हे कोडे न सुटण्यासारखे आहे. बँक प्रशासनाने खातेदारांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. नोटबंदी नंतर तसेही ग्रामीण भागातील एटीएम बंद अवस्थेतच आहे. नागरिकांना बॅकेत पैसे काढण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्यात त्यांना चिल्लर १० व २० च्या नोटा दिल्या जात आहे. शेतकरी, व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. यावर बॅकांनी तोडगा काढावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.बॅकांना नागपूरवरून नोटांचा पुरवठा केला जातो.व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हालपुलगाव ही मोठी व्यावसायिक बाजारपेठ आहे. येथे विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत. त्यांना दररोज बॅकेतून पैसे काढण्यासाठी जावे लागते. परंतु सध्या बॅकेतून अगदी किरकोळ नोटा वितरित केल्या जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बॅक अधिकारी त्यांचे समाधान करू शकत नाही.

टॅग्स :MONEYपैसा