शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव

By admin | Updated: July 18, 2014 00:16 IST

एक महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानुसार पावसाने हजेरी लावली; पण या पावसामुळेही स्प्रिंकलरने ओलित केलेल्या कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून

घोराड : एक महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानुसार पावसाने हजेरी लावली; पण या पावसामुळेही स्प्रिंकलरने ओलित केलेल्या कपाशीवर ‘मर’ रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़जून महिन्याच्या मृग नक्षत्रात ओलिताच्या साधनांचा वापर करीत शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या साह्याने कपाशीची पेरणी केली होती. त्याची वाढही झाली; पण मंगळवारी आलेल्या पावसामुळे कपाशीच्या शेतातील काही झाडे वाळू लागलीत़ पाने कोमेजली असून अंकूरलेले रोपटे मरणासन्न अवस्थेत सिून येत आहे़ या रोगाला ‘मर’ रोग म्हणून संबोधले जाते. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतातूर दिसून येत आहेत़ कपाशीचे रोपटे पात्या, फुलावर असताना ही स्थिती गतवर्षी पावसाळ्यात आली होती. आधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पावसाच्या दडीमुळे बिकट झाली आहे़ आता नव्याने आलेले हे संकट अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे़ पावसामुळे आनंदात असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. महागड्या बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात दोन दिवसांत शेतकऱ्यांनी गर्दी केली; पण उन्हाच्या तडाक्यात कपाशीचे पीक वाचविण्याचा आटापिटा करणाऱ्या शेतकऱ्यापुढे ‘मर’ रोगामुळे हतबल होण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)