शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चवळीच्या शेंगांना वर्धा जिल्ह्यात कवडीमोल भाव; दारोदार विकण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:14 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे गणितच चुकविले आहे. ऐरवी मे महिन्यात चवळीच्या शेंगांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु, यंदा लग्न सोहळे, विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने चवळीच्या शेंगांना कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नजीकच्या जामणी येथील शेतकरी बाबा अतकरे यांनी ठेक्याने केलेल्या ४ एकर शेतातील अर्धा एकरात २० फेबु्रवारीला चवळीची लागवड केली. सध्या स्थितीत हे पीक चांगले बहरले असून झाडांना शेंगाही मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. आतापर्यंत या पिकासाठी १५ हजारांचा खर्च अतकरे यांना आला आहे. तीन दिवसाआड शेंगाचा तोडा केल्या जात आहे. १५ ते १७ मणाचे उत्पादनही होत आहे. परंतु, हा शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर काही व्यापाऱ्यांकडून किलोने तर काहींकडून ढिगाने त्याची खरेदी केली जात आहे. शिवाय कवडीमोल भाव दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांकडून अल्प भाव दिल्या जात असल्याने उत्पादीत झालेला हा माल सायकलवर लादून त्यांची परिसरातील तीन ते चार गावांमध्ये दारोदारी विक्री करण्याची वेळ आल्यावर आल्याचे शेतकरी अतकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस