शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:53 PM

येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देकामकाज झाले ठप्पभिंती ओल्या झाल्याने काम करण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो. त्यामुळे  कार्यरत कर्मचाऱ्यांनी सदर कार्यालयात काम करण्यास नकार देत याच इमारतीच्या खालील खोलीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छताच्या गळतीमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले होते, हे विशेष.

टॅग्स :Rainपाऊस