शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा

By admin | Published: September 10, 2016 12:38 AM

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा स्थानिक क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या.

सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू विभागीय खेळणारवर्धा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा स्थानिक क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. यात मुला व मुलींचे १४, १७, १९ वर्षांखालील वयोगट करण्यात आले. या स्पर्धेतून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.१४ वर्षाखालील वयोगटात मुलांमधून क्षितीज बाणमारे, अनिरूद्ध चिडके, ऋषी देशमुख, पियुष मिटकरी, अब्रार खान, अभिषेक पांडे, निशांत खोत यांनी सहभागी वजन गटात प्रतिस्पर्धांवर मात करीत सुवर्णपदक मिळविले. तसेच १७ वर्ष वयोगटात ऋद्रेश लांडगे, रेक्स डिसुजा, श्रेयस देशमुख, गौरव भरणे, राजूकुमार शर्मा यांनी विजय मिळविला. तर १९ वर्षाखालील गटात विश्वजित पवार, कुणाल कलोडे, सुब्रतो ढेंगरे, आयुष कुबडे, मोहित सिंग यांनी विजय साकारला.मुलींच्या गटात सायली नखाते, वैष्णवी काटकर, पायल गावंडे, स्माईली फुले यांनी प्रतिस्पर्धांवर विजय मिळविताना विभागीय स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. स्पर्धेकरिता क्रीडा संकुलचे रवींद्र काकडे, रवी डोबाळे यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)