शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरात ६६४ रुग्णांचे रोगनिदान

By admin | Updated: September 5, 2016 00:41 IST

येथील दिपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषद यांच्यावतीने रोगनिदान शिबिर घेण्यात आले.

दीपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे आयोजनसेलू : येथील दिपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषद यांच्यावतीने रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६६४ जणांची तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले.मंचावर ज.ने. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी उदय मेघे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष विलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत तपासणी करुन आरोग्य सेवा देण्यात आली. सर्वविभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते. यापैकी २१८ रुग्णांना दीर्घ उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. ईसीजीकरिता २८, एच.बी. करिता १०, आर.बी.एस.करिता २५ रुग्णांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण भागात रुग्णालयाचा अभाव, आर्थिक अडचण पाहता हा उपक्रम माजी खासदार दत्ता मेघे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सर्वतोपरी राबविणार असल्याचे उदय मेघे यांनी यावेळी सांगितले. विलास कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगर परिषदेचे अध्यक्ष राजू जयस्वाल, मंगेश चोरे, उल्हास रणनवरे, लता ईखार, डॉ. अभय मुडे, डॉ. आशिष शर्मा, डॉ. अभिषेक जोशी, हरिष पारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांनी शिबिराला सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)