शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील धुर्वे परिवाराने सागरी खाडी पोहून नोंदविला विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:32 IST

जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला.

ठळक मुद्देएशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला. त्यांच्या या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.मुंबई येथे आयोजित सागरी अभियात सहभागी झालेले सुखदेव धुर्वे हे नागपूर येथील पोलीस प्रशासनात कार्यरत आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांची पत्नी वैशाली धुर्वे, मुलगा सार्थक व मुलगी तन्वी हेही जलतरणपटू आहेत. त्यामुळे या धुर्वे परिवाराने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची १६ कि.मी.अंतराची खाडी रिले पद्धतीने पार करून विक्रम नोंदविला. हे सागरी अभियान पूर्ण करण्याकरिता स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहीर सेन स्वीमिंग व स्पोर्टिंग क्लब, डॉल्फीन स्वीमिंग क्लब व व्हिक्टोरियस स्वीमिंग स्पोर्टिंग क्लब यांचे सहकार्य लाभले. या अभियानादरम्यान स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे सपत्नीक धुर्वे परिवारासोबत होते. धुर्वे परिवाराच्या या विक्रमाने जिल्ह्याचे नावलौकीक केले आहे. त्यांच्या या विक्रमाबद्दल उपस्थितांनी त्यांचा सन्मानही केला.

टॅग्स :Swimmingपोहणे