शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

समायोजनाला खासगी विद्यालयांची नकारघंटा

By admin | Updated: January 3, 2015 23:07 IST

दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत.

अमोल सोटे - आष्टी (शहीद)दिवसेंदिवस रोडावत असलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्यात अनेक शाळेतील तुकड्या बंद पडल्या. त्याचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना बसला असून एकूण ८३ शिक्षक अतिरिक्त ठरलेत. या शिक्षकांचे पुनर्वसन म्हणून इतर शाळांत त्यांचे समायोजन करण्यात येत आहे. मात्र खासगी अनुदानित शाळा त्यांचे समायोजनास नकार देत असल्याची माहिती आहे. इयत्ता पाचवीपासून दहावी पर्यंतच्या काही तुकड्या विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. पर्यायाने शासनाने विद्यार्थी तपासणी मोहिम राबविली. यात कागदोपत्री पटससंख्या दाखवून अनुदान लाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. यात बरेच शिक्षक अतिरिक्त ठरले. अतिरक्ति शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या शिक्षकांचे समायोजन करण्याकरिता जागा रिक्त असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाच्यावीने पत्रही देण्यात आले. याची माहिती मुख्याध्यापकांनी संस्थाध्यक्ष व संचालकांना दिली. अध्यक्षांनी शिक्षक भरतीतील मलाईपोटी समायोजनाला नकार दिल्याची माहिती आहे.