शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अपघातातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:40 IST

यशवंत महा.च्या रासेयोचे शिबिरार्थी विद्यार्थी मेटाडोअरमधून केळझर येथे साहित्य घेऊन जाताना गुरूवारी अपघात झाला. यात विशाल केदार वानखेडे याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमींपैकी शुभम विनोद झाडे (२२) रा. रेहकी याचा सेवाग्राम रुग्णालयात गुरूवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोन्ही मृतदेहांसह जमाव पोलीस ठाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : यशवंत महा.च्या रासेयोचे शिबिरार्थी विद्यार्थी मेटाडोअरमधून केळझर येथे साहित्य घेऊन जाताना गुरूवारी अपघात झाला. यात विशाल केदार वानखेडे याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमींपैकी शुभम विनोद झाडे (२२) रा. रेहकी याचा सेवाग्राम रुग्णालयात गुरूवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी संतप्त नागरिक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.गुरूवारी यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे आयोजित केलेल्या रासेयो शिबिरासाठी मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेऊन मेटाडोअरने जात होते. दरम्यान, कोटंबा थांब्याजवळ विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकने मेटाडोअरला जबर धडक दिली. या भीषण अपघातात तीन विद्यार्थी, ट्रकचा चालक व क्लिनर जखमी झाले होते तर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशीरा आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थी व नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून घोषणाबाजी करीत महाविद्यालय प्रशासनावर रोष व्यक्त केला. शिवाय कारवाईची मागणी करण्यात आली. यावर ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांनी दोषी चालकावर गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. विद्यार्थी व नागरिकांची समजूत घालत मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन जाण्याची विनंती केली. महाविद्यालय प्रशासनाने मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांनी रेटून धरली आहे.