शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

नगर पालिका कर्मचाऱ्याची हत्या

By admin | Updated: May 11, 2015 01:40 IST

येथील नगर पालिकेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रवी रामगोपाल चंदीतारा (३५) रा. स्वीपर कॉलनी यांची रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नेहरू वॉर्ड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.

हिंगणघाट : येथील नगर पालिकेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रवी रामगोपाल चंदीतारा (३५) रा. स्वीपर कॉलनी यांची रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नेहरू वॉर्ड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून हिंगणघाट पोलिसांनी सन्नी सतीजा रा. गांधी वॉर्ड या संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रवीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सन्नी सतीजा याने रवी याला बोलावून मोटरसायकलवर बाहेर घेवून गेला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास रवी गंभीर जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रवीच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानवरू प्रसाद, पीएसआय नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सन्नीच्या घरासमोरील रस्त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. मृतकाच्या अंगावरील जखमा लोखंडी रॉडच्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृतक सन्नीच्या घरी गेल्या दोन दिवसापासून येत असल्याची माहिती आहे. दोघात वाद उत्पन्न होवून ही गंभीर स्वरूपाची घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी सन्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या घटनेत आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचे बोलल्या जात आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)