शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’चा आवाज केला बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:36 IST

ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. आंदोलनात काँग्रेससह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.सध्या देशात ईव्हीएम संदर्भात राजकीय वातावरण तापत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाला आम्ही जाब विचाराव तर ते या विषयी कुठल्याही प्रकारची चर्चा करायला असमर्थ ठरत आहे. आपले मत ज्याला दिले त्याला मिळत नाही याचाच अर्थ आपल्याला मिळालेला लोकशाही हक्काची पायमल्ली होत आहे. आताच सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. ईव्हीएममुळे लोकशाहीला धोका आहे. शिवाय संविधान पूर्णपणे धोक्यात आहे, असे मत यावेळी अतुल वांदिले यांनी मांडले.आंदोलनात काँग्रेसचे नेते शालीक डेहणे पाटील, रफिकभाई, विदर्भ आघाडीचे अध्यक्ष अनिल जवादे, प्रहारचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, अशोक रामटेके, राकाँचे आफताब खान, आम आदमी पार्टीचे भाऊराव कोटकर, प्रमोद जुमडे, प्रफुल क्षीरसागर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजू धोटे, ज्वलंत मून, अनिल हिवंज, सौरभ तिमांडे, सतीश सावंत, सतीश घाडघाटे, अमोल बोरकर, जितेंद्र शेजावल, दिनेश वाघ, महेश माकडे, सुनील कांनकते, राजू धोटे, प्रवीण श्रीवास्तव, राजू सिन्हा, गजू कलोडे, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, रमेश घंगारे, पंकज साबळे, निखिल कांबळे, प्रेमदास सोरदे, मंगला ठक यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन