शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलपातळी खालावल्याने शेतातील पीक वाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:28 IST

यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे.

ठळक मुद्देकेळी, मिरची व टमाटर पीक करपले : शेतकऱ्याला फटका

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : यंदाच्या वर्षी भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याने सध्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर केळी, मिरची व टोम्याटो आदी पिकांची झाडे पाण्याअभावी करपत आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असून तशी मागणी आहे.नजीकच्या चोरआंबा येथील राजेंद्र भालचंद्र माळोदे यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यांनी शेतात विहीरही खोदली. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत मुबलक पाणी राहत नसल्याने पाच वर्षांपूर्वी शेतातच बोअरवेल करण्यात आली. याच बोअरवेलचा आधार सदर शेतकºयाला उन्हाळी पीक घेण्यासाठी रहायला. परंतु, यंदा तीही जानेवारीतच कोरडी झाल्याने शेतातील उभे मिरची, केळी व टमाटरचे पीक करपले.यात त्यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर बोअरवेल कोरडी झाल्याने या शेतकºयाने शेतातच तीन ठिकाणी नव्याने ५०० फुटांपर्यंत बोअरवेल केली; पण तीनही बोअरवेलला पाणीच लागले नसल्याने शेतकरी माळोदे हे आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणी टंचाईच्या झळा सोसणाºया हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शासकीय मदत जाहीर करण्याची गरज आहे.माळोदे हे प्रयोगशील अन् प्रगतीशील शेतकरीशेतकरी माळोदे यांनी मूलांच्या मदतीने परंपरागत शेतीला फाटा देत केळी, मिरची, हळद, टमाटर उत्पादनावर भर दिली. त्यांच्या या प्रयोगामुळे यांना परिसरात प्रगतीशिल शेतकरी म्हणूनच नवी ओळख मिळाली; पण पाणीटंचाईमुळे यांना यंदा मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती