शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धतेचा मापदंड म्हणजे वर्धेतील गोरस भंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 16:59 IST

१९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.

ठळक मुद्दे७८ वर्षांची वाटचाल गोरसपाकाला विदेशातून मागणी

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १९३९ मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गो-दुग्ध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोरस भंडारची स्थापना केली. गोवंशाची देशाला असणारी गरज त्यांनी त्यावेळीच ओळखली होती.आज या संस्थेची वार्षिक उलाढाल २६ कोटींच्या घरात आहे. १८० हून अधिक जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला असून दिवसाला १० हजार लीटर दूध उत्पादित केले जाते. यापैकी ४ हजार लीटर कच्च्या दुधाची विक्री करुन उर्वरीत दुधापासून विविध उत्पादन संस्था परिसरात तयार करतात. येथे स्वच्छता ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो.गोरस भंडार संस्थेकडून दुग्ध उत्पादनासह दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. यात गोरसपाक, पेढे, बासुंदी, श्रीखंड व विविध बेकरी उत्पादनांचा समावेश आहे. गोरसपाक हे एक प्रकारची ‘कुकीज’ असून वैशिष्टपूर्ण चवीमुळे गोरसपाकची महती भारताबाहेर पोहचली आहे. विदेशात राहणाºया नातेवाईकांकडून आलेल्या खास मागणीमुळे गोरसपाक विदेशात पोहचला. याशिवाय पुणे, मुंबई, दिल्ली येथील आप्तेष्टांसाठी गोरसपाक हा ‘खाऊ’ म्हणून नेल्या जातो. वर्धेत आल्यावर राजकीय नेत्यांनाही ‘गोरसपाक’ हा चाखायचा असतोच.आमचे प्रत्येक उत्पादन शंभर टक्के शुद्ध असावे यावर आमचा भर असतो. देशी गायीची संख्या रोडावत असून याकरिता प्रशासनाने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज आहे. शेतकºयांना सबसिडीवर पशुआहार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.माधव कडू, व्यवस्थापक, गो दुग्ध उत्पादक सहकारी संघ, वर्धा.