शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लाकडी दांड्याने मारहाण करून स्वयंपाकीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:16 IST

भाजीच्या कारणावरून वाद करून लाकडी दांड्याने ढाब्यावरील पुरुष स्वयंपाकीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरात घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शिवराम अरविंद चावरे (३७) रा. झाडा ता. धामणगाव जि. अमरावती, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देधोत्रा (रेल्वे) शिवारात आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजीच्या कारणावरून वाद करून लाकडी दांड्याने ढाब्यावरील पुरुष स्वयंपाकीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरात घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शिवराम अरविंद चावरे (३७) रा. झाडा ता. धामणगाव जि. अमरावती, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सुत्रानुसार, धोत्रा रेल्वे शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत बारकाईने पाहणी केली असता मृतकाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या इजा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या हालचालिंना वेग देत खात्रीदायक माहितीच्या आधारे काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तब्बल एक तासांच्या प्रयत्नाअंती मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतक हा धोत्रा रेल्वे शिवारातील ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करून कुटुंबाचे पालन-पोषण करीत होता. चौकशीदरम्यान मृतक शिवराम याच्याशी भाजीच्या कारणावरून वाद झाल्याचे पुढे आले. याच वादाचे हाणामारीत रुपांतरण होत त्याची हत्या करण्यात आली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, पोलीस कर्मचारी ओमप्रकाश नागापूरे, विजय पंचटीके, श्रावण पवार, साखरे, दुर्गेश बामटे आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Murderखून