शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याकडून नागपूरला येणारा कापसाचा ट्रक पेटला; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:58 IST

सेलू तालुक्यातल्या साईनाथ जिनींग फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकला सेलूच्या यशवंत चौकात भीषण आग लागून त्यात कापसाच्या गाठींसह ट्रक जळून गेला.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेलू तालुक्यातल्या साईनाथ जिनींग फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकला सेलूच्या यशवंत चौकात भीषण आग लागून त्यात कापसाच्या गाठींसह ट्रक जळून गेला. ही घटना येथे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.सेलू तालुक्यातल्या जुआरी येथे असलेल्या फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी भरलेला ट्रक निघाल्यानंतर त्याला पाठीमागच्या भागात आग लागल्याचे रस्त्यावरील एका वाहनस्वाराला दिसले. त्याने तात्काळ ट्रकचालकाला त्याची सूचना दिल्यावर चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. मात्र तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते व सर्व गाठी धडाडून जळू लागल्या होत्या. या आगीच्या धगीने ट्रकचे चारही टायर्स फुटले. या घटनेची सूचना अग्निशमन विभागाला देण्यात आली असून, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात