शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला दिला ४ हजार ६०८ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाम (चौरस्ता) येथील श्रीवास जिनिंग प्रेसिंगमध्ये कनक अ‍ॅग्रोतर्फे यावर्षीच्या खरेदीचा शुभारंभ हिंगणघाट कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कापसाला प्रती क्विंटल ४ हजार ६०८ रुपये भाव देण्यात आला. प्रथम आलेल्या शेतकºयांचा सन्मान केला.प्रथम गाडी मालक रामदास ...

ठळक मुद्देशेतकºयांचा सन्मान : शुभारंभाला ५०० क्विंटल कापसाची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाम (चौरस्ता) येथील श्रीवास जिनिंग प्रेसिंगमध्ये कनक अ‍ॅग्रोतर्फे यावर्षीच्या खरेदीचा शुभारंभ हिंगणघाट कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कापसाला प्रती क्विंटल ४ हजार ६०८ रुपये भाव देण्यात आला. प्रथम आलेल्या शेतकºयांचा सन्मान केला.प्रथम गाडी मालक रामदास सोनेकर किन्हाळा यांचा सत्कार अ‍ॅड. कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमोद अवचट यांचा सत्कार उपाध्यक्ष मनीष निखाडे, वाघेडाचे सुरेश जिवतोडे यांचा सत्कार संचालक अशोक वांदिले, जामचे सुनील सराटे यांचा सत्कार खविसचे संचालक शांतीलाल गांधी, किनगावचे संदीप बाळसराफ यांचा संचालक अभय कोठारी यांनी सत्कार केला. प्रथम आलेल्या बैलबंडी मालक कचरू म्हस्के, राजेंद्र म्हस्के, यशवंत निवटे, दौलत म्हस्के, बाळा सोमकुंवर यांचा संचालक महेश झोटींग, जनार्दन हुलके, गणेश वैरागडे, अभय कोठारी, गजानन शेंडे यांनी सत्कार केला. आज सुमारे ५०० क्विंटल कापसाची आवक झाली. कार्यक्रमाला संचालक गंगाधर हिवंज, अभय कोठारी, भोजराज दळणे, खविसचे संचालक शालीक वैद्य, केशव भोले, प्रशांत बोरकुटे, वामन डंभारे, विनोद पिसे, हरिभाऊ बोबले, रोशन मून, भारत भोयर, कवडू मुडे, शांतीलाल गांधी, प्रवीण पटेलीया, नरेश राका, दिलीप कटारिया, अजित कोठारी, खुशाल लोहकरे, राधेश्याम श्रीवास, सुरेश भगत, अभय कोठारी, अडते हरदास, वामन बाभुळकर, धनंजय शेंडे, सचिन दोंदल, राजेंद्र चंदनखेडे, अभय लोहकरे, अमित कोठारी, पांडुरंग बादले, वासुदेव देवडे, दादा सावरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सचिव शंकर धोटे, लक्ष्मण वांदिले, राजू काळमेघ, जनार्दन राऊत, दिलीप चौधरी, गजानन झाडे आदींनी सहकार्य केले. संचालन अभिषेक कोठारी यांनी केले तर आभार आदित्य कोठारी यांनी मानले.