शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Wardha : वर्ध्याची चिंता वाढली, ग्रामीण भागात आणखी तीन कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:10 IST

CoronaVirus News in Wardha : आजच्या तपासणीत सायन भागातील खाजगी दवाखान्यात काम करणारी व वर्धेलगत सावंगी येथे राहणारी नर्स कोरोना रुग्ण निघाली.

वर्धा: विलगीकरणातील व्यक्तीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आज मुंबईच्या नर्ससह तिघांची भर पडल्याने संख्या १६ वर पोहोचली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात नवे रुग्ण आढळून येत आहे.

आजच्या तपासणीत सायन भागातील खाजगी दवाखान्यात काम करणारी व वर्धेलगत सावंगी येथे राहणारी नर्स कोरोना रुग्ण निघाली. तिला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मुंबईतील चेंबूर परिसरातील एक दाम्पत्य कोरोना बाधित असल्याचा अहवाल आहे. हिंगणघाट तालुक्यातील शिरूडच्या या दाम्पत्याचा मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. १६ मे रोजी ते वर्धेत आल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.

वर्धेतील चार पैकी एकाचा मृत्यू असून धामणगाव चार, गोरखपूर एक,वाशीम एक,नवी मुंबई तीन असे आजच्या सह रुग्ण संख्या सोळा वर पोहचली. सोमवारी वर्धेतील व्यक्ती सिकंदराबाद येथे कोरोना बाधित निघाल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 15 सदस्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच, हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून त्यात आमदार निवास सुद्धा आल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस