शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती मार्गावर कंटेनर उलटला; ३३ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:09 IST

मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या साधनाने घर गाठण्यासाठी लगीन घाई करीत आहेत. असेच काही मजूर काही मजूर भिवंडी येथून कंटेनरने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. भरधाव कंटेनर नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात आला असता वाहनचालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटले अशातच वाहन उलटले. यात कंटेनरमधील एकूण ३३ जण जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर जखमींवर डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुरकर, डॉ. खुजे उपचार करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात