शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; २ तरुण जागीच ठार

By चैतन्य जोशी | Updated: November 24, 2022 20:48 IST

खंडाळा शिवारातील भीषण अपघात, अपघातस्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

समुद्रपूर (वर्धा) : भरधाव कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीकवरील दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर २४ रोजी सायंकाळच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड (२७), प्रितम जगदीश टेभुंळकर (२५) दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक धनराज आणि प्रितम हे दोघे बॅटरीवर चालणाऱ्या एम.एच. ३२ एयू. ०६८७ क्रमांकाच्या इलेक्ट्रीक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या टीएन. ३९ सीबी. २७९९ क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसरामसह पोलीसांनी अपघातस्थळी जात कंटेनरचालकास अटक केली. अपघातस्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. जाम महामार्ग पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

टॅग्स :fireआग