शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हिताचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:12 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन करावे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले...

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्याशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन करावे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले...शेतकऱ्यांसाठी सरकारने नेमके काय करायला हवे?लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. मोठा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मिळाला. हा जनादेश लोकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी देण्यात आला आहे. सर्वप्रथम देशाचा पोशिंदा असा शेतकरी शेतात वर्षानुवर्षे राबतो. शेतातील उत्पादीत मालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळत नाही. त्यामुळे तो सदैव कर्जात असतो. शेतकरी हा कर्जात जन्म घेतो, कर्जात वाढतो आणि कर्जाच्या ओझातच आत्महत्या करतो. त्याला वाचविणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या उत्पन्नावर अर्धा टक्के किंवा एक टक्का सुपरचार्ज लावून शेतकºयाला त्याच्या पेरणीच्यावेळी ५ हजार प्रति एकर प्रमाणे अनुदान दिल्यास शेतकºयाला निश्चितच मदत होईल, या दृष्टीने निर्णय मोदींजींनी घेतला पाहिजे. शेतकरी हितार्थ मोदी सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या बैठकीत काही निर्णय घेतले. ते स्वागतार्ह आहेत. त्यात शेतकरी आणि जवानांचा विचार केला गेला आहे.नव्या सरकारबाबत सर्वसामान्य लोकांना आणखी काय अपेक्षीत आहे?अखंड भारताच्या निर्माणतेसाठी कलम ३७०, ३५ (अ) रद्द करून काश्मिर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, हे सिद्ध करणे, काश्मिरमधून जे विस्थापित झाले आहे, त्यांना पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे. निवृत्त सेनाधिकारी व फौजी यांना काश्मिरमध्ये निर्वासित केले पाहिजे. भारताची अस्मिता असलेले राम मंदिर ज्या प्रमाणे सरदार पटेल यांनी सोमनाथाच्या मंदिराला जागा देवून भोलेनाथाचे महत्व दाखविले. त्याचप्रमाणे मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर निर्माण करून रामराज्य प्रस्थापित करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी