शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पिकांवर शंखीय गोगलगाईंचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:53 IST

तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चिंतेत वाढशेतातील पिकं आणि संत्रा झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सदैव अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक नविन संकट उभे राहिले आहे. तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या गोगलगायींनी भाजीपाला, सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा तसेच इतर फळ पिकांसह अन्य झाडांवर आक्रमण केले असून पिकांची पाने खाऊन कोवळ्या अवस्थेतील पिके उद्ध्वस्त करीत आहेत. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कीटकनाशक फवारणीस ते जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील दोन तीन वषार्पासुन नदी, नाल्यांलगतच्या शेतात शंखीय गोगल गायी आढळत होत्या. तेव्हा त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचा फारसा उपद्रव जाणवत नव्हता. परंतु यावर्षी या गोगलगाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतासह त्यांच्या शेजारील शेतातही या गोगलगाईंनी आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात वळविला असून त्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. तर त्यांचा आकारही १५ ते २० सें.मी. पर्यत आहे.या शंखीय गोगलगाई रात्रीला शेतातील पिकांवर आक्रमण करतात तर दिवसा ढगाळी वातवरणात तूर, कपासी पिकांच्या शेंड्यावर, झाडांवर शेताच्या सभोवताल असलेल्या कुपाट्यावर दिसतात. तर उन्हं तापल्यास पिकांच्या व झाडांच्या बुडाशी मातीत लपून बसतात.

या शंखीय गोगल गाईंचा वेळीच नायनाट होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती