शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर

By admin | Updated: January 20, 2015 00:10 IST

तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे.

पुरवठा विभागाचे दुर्लक्ष : निळ्या व्यापारिक सिलिंडरचा केवळ देखावाचवर्धा : तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. वाणिज्य सिलिंडर टाक्यांचा देखावा करून घरगुती सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याचे दिसते़वर्धा तालुक्यात इंडियन, एचपी सिलिंडरचे वितरक आहेत़ घरगुती व वाणिज्य, असे दोन्ही प्रकारचे सिलिंडर त्यांना मागणीनुसार उपलब्ध होतात; पण यात व्यापारिक सिलिंडरची अधिक मागणीच होत नसल्याचे दिसून आले आहे़ शहराससह ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा कॅटींग व्यावसायिक व्यापारिक सिलिंडरऐवजी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचे दिसते़ व्यापारिक सिलिंडरच्या टाक्या दुकानासमोर ठेवून देखावा केला जातो़ समोर व्यापारिक सिलिंडरच्या टाक्या दिसत असल्याने संबधित विभागाद्वारे त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ वितरकांकडील कर्मचारी घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करीत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत़ घरगुती सिलिंडरच्या नावावर जवळच्या व्यक्तीचे कार्ड दाखवून हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी, चायनीज दुकानदारांना सिलिंडर पुरविले जातात़ घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होत असताना संबंधित विभाग कुठलीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत घरगुती सिलिंडरचा काळाबाजार थांबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)