शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शेतीच्या वादावरून दोन गटात हाणामारी

By admin | Updated: January 3, 2015 23:07 IST

शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर

देवळी : शेतीच्या वादावरून नजीकच्या गिरोली व ममदापूर शिवारातील दोन वेगवेगळ्या घटनेत परस्पर विरोधी दोन्ही गटांनी ऐकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालय उपचार करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.पोलीस सुत्रानुसार, गिरोली शिवारातील शेतीवरून निजेकर व हुडे कुटुंबीयांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. या वदातून त्यांच्यात अनेक वेळा वाद झाला. याच कारणावरून त्यांच्यात आज पुन्हा वाद उद्भवला. वादातून घटनेच्या हनुमान भगत, प्रभाकर हुडे, कान्हा हुडे व इतर तिघांनी मिळून मनोहर निजेकर तसेच त्यांची पत्नी व मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात त्याला जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची हवा दबते न दबते या घटनेचा वचपा काढण्याकरिता निजेकरच्या सहकाऱ्यांनी हुडे गटावर हल्ला केला.हुडे गटातील सदस्य ममदापूरला परत जात असताना अतुल निजेकर, विठ्ठल पुजदेकर, मंगश निजेकर, दौतल निजेकर, शालू निजेकर आदींनी त्यांच्यावर कऱ्हाडीने प्रति हल्ला केला. यात प्रभाकर हुडे व त्यांच्या भावाला जबर मारहाण झाली. दोन्ही घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोन्ही घटनेतील जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दवेळी पोलिसांनी पोलिसांनी दोन्ही गाटातील आरोपींवर भादंविच्या कलम १४३, ४७, ४८, ४९, ३२६, ४४७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)