शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:29 IST

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही.

ठळक मुद्देसुबोध मोहिते यांची माहिती : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे शासन असल्याने त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देणार? आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई असून २० आॅक्टोंबरला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी दिली.येथील विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गौरव वाघ, विश्वनाथ मस्के, समीर घोडे, आर्वी तळेगाव, आष्टी, कारंजा, रोहणा, खरांगणा जळगाव पिंपळखुटा आदी अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्यावी ,सोयाबीन कापूस, तुरीच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू करा, बोंड अळीचे अनुदान हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अदा करा ,वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, आधी मागणीसाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य दादा गाडगे यांचा सुबोध मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद सर्कलपदी दिलीप रेवतकर तर सिंधी विहिरी जिल्हा परिषद सर्कल पदी गोपाळ नासरे यांची नियुक्ती करण्यात आली.या सभेत भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुबोध मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी स्वाभिमानी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी मोहिते यांनी संवाद साधला.

टॅग्स :Subodh Mohiteसुबोध मोहितेChakka jamचक्काजाम