बैल पोळ्याचा उत्सव ... शेतकऱ्यांसोबत शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाच्या कर्जातून उतराई व्हावी, याकरिता मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा होतो. वर्धा शहरात रामनगर येथील सर्कस मैदानावर शनिवारी भरलेल्या पोळ्यात बैलांची सुरेख सजावट करण्यात आली होती. यावेळी नागरिकांची गर्दी होती.
बैल पोळ्याचा उत्सव ...
By admin | Updated: September 13, 2015 01:54 IST