शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात भरधाव कार नाल्यात आदळली; कार चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:15 IST

Wardha News अकोला येथून मोर्शीमार्गे वर्ध्याला जात असताना एक कार भरधाव वेगात आष्टी तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात आदळली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: अकोला येथून मोर्शीमार्गे वर्ध्याला जात असताना एक कार भरधाव वेगात आष्टी तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यात आदळली. कार चालकाचा स्पीड जास्त असल्यामुळे कारचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. कारचालक जखमी झाले. त्यांना तातडीने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून, पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. सदर घटना काल रात्री 11 वाजता घडली.याबाबत सविस्तर असे की, अकोला येथील हर्षल देशमुख 30 वर्ष हे चार चाकी वाहन क्रमांक एम एच 27 अू.9099 या गाडीने निघाले असता मोर्शीवरून आष्टीला पोहोचले. परत येताना त्यांची कार अनियंत्रित झाल्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार खोल असलेल्या नाल्यांमध्ये आदळली. कारने पलटी खाल्ल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन यांनी तातडीने ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.

हर्षल देशमुख याला ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार केले. मात्र पायाला जास्त प्रमाणात मार असल्यामुळे तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. सध्या आष्टी तळेगाव या राष्ट्रीय महामागार्चे काम सुरू आहे. अनेक पुलाच्या ठिकाणी काँक्रिटीकरण अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात