शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघीण विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 10:52 IST

वर्धा- वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणारी नरभक्षक वाघीण अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री अंभोरा शिवारातील यशोदा टेकाम यांच्या शेतात घडली.ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुडगूस घातलेल्या या वाघिणीने पाच जणांचा बळी घेतला होता. तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून हिंगणी वनपरिक्षेत्रातील बंद पडलेल्या आदिवासी आश्रमशाळेत ठेवले होते. मात्र ...

ठळक मुद्देअनेक जनावरे व पाच शेतकºयांचा बळीचार वेळा काढला शूटचा आदेश

वर्धा- वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणारी नरभक्षक वाघीण अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री अंभोरा शिवारातील यशोदा टेकाम यांच्या शेतात घडली.ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुडगूस घातलेल्या या वाघिणीने पाच जणांचा बळी घेतला होता. तिला १० जुलै रोजी बेशुद्ध करून हिंगणी वनपरिक्षेत्रातील बंद पडलेल्या आदिवासी आश्रमशाळेत ठेवले होते. मात्र या आश्रमशाळेतून तिने पळ काढला व सुसुंद शिवारात अनेक जनावरांची शिकार केली. ढगा भुवन भागात नीलगाईची शिकार करून तळेगाव आष्टी वनक्षेत्रात शेतात काम करणाºया शेतकºयाचाही बळी घेतला होता. वरुड येथे शेतात रखवालदार असलेल्या महिलेचा ती झोपडीबाहेर येताच नरडीचा घोट घेतला होता. नंतर काटोल, नरखेड, सावरगाव भागात दहशत निर्माण करणारी ही वाघीण काथलाबोडी गावातून अमरावती-नागपूर हायवे ओलांडून कावडीमेट, मेटिहरजी असा मार्गक्रमण करीत सिंदीविहिरी नजिकच्या अंभोरा येथे मूळ ठिकाणी परतली होती.ती शनिवारच्या पहाटे शेताभोवती जंगली श्वापदांपासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या वीजेच्या तारांमध्ये अडकून गतप्राण झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.चार वेळा शूटचा आदेशदि. २३ जून रोजी मुख्य वनसंरक्षक ए.के. मिश्रा यांनी या वाघिणीबाबत शूटचा आदेश काढला होता. त्याला डॉ. जेरीस बानाईत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मिश्रा यांनी अलीकडेच ४ व ९ आॅक्टोबरला या वाघिणीला शूट करण्याचा नवा आदेश काढला होता.