शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या कंत्राटदाराचा कॅम्प उडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:24 IST

नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अ‍ॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.

ठळक मुद्देवादळाचा तडाखा : कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अ‍ॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.विरूळ (आकाजी)पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी शिवारात कॅम्प लावण्यात आला होता. येथे जवळपास २०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ८ ते १० एकर परिसरात विस्तार असलेल्या या कॅम्पला मंगळवारच्या वादळाच्या तडाखा बसला. अधिकाऱ्यांची घरे, कार्यालय व गेस्ट हाऊस पूर्णत: कोसळून जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेला पेट्रोलपंपही पूर्णत: कोसळला असून कामावर असलेली जड क्रेन मशीनही कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील संपूर्ण इमारतीवरील टिनपत्रे उडून गेले. यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या संपूर्ण वादळामुळे अ‍ॅपकॉन कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.वादळामुळे कर्मचाºयांनी जीव मुठीत घेऊन शेडमध्ये आश्रय घेतला होता, त्यामुळे कुठलीही जीवहानी झाली नाही, अशी माहिती या कॅम्पचे प्रभारी अधिकारी वीरेंद्रकुमार झा यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग