रोजगाराच्या शोधात राजस्थानमधील अनेक नागरिक उंटांसह महाराष्ट्रात दाखल होत असतात. जिल्ह्यात शेडगाव फाट्यानजीक अन्न व पाण्यासाठी उंटांची भटकंती पाहावयास मिळते. लिकेजमधून साचलेल्या पाण्यात हे उंट आपली तहान भागवीत आहे.
उंटांची पाण्यासाठी भटकंती :
By admin | Updated: May 18, 2015 02:03 IST