शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वर्धा जिल्ह्यात ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले; बस कलंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:07 IST

तळेगाव-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील मुरुमाची दबाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: तळेगाव-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या बसमध्ये असलेले ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले आहेत.सकाळी ११ वाजता वरूड डेपोची बस आर्वी येथून वरूडकडे जाण्यासाठी निघाली. तीत ४० शालेय विद्यार्थी होते. रस्त्याच्या बाजूला वळणमार्ग तयार केला होता. त्यावर मुरूमही टाकलेला होता. या मुरुमाची योग्य रितीने दबाई न केल्याने ही बस तेथून जाताच ती कलंडली व तेथील दलदलीत अडकून पडली.बस कलंडल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरविले व मिळेल त्या वाहनाने वरुडकडे रवाना केले.

टॅग्स :Accidentअपघात