शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात गवसला ‘तो’ दुचाकी चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:29 IST

खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुचाकी चोरट्याला बुलढाणा येथून अटक करण्यात यश आले आहे. सदर चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे वाहन जप्त केले आहे. नरेश नत्थूजी कोडापे (२९) रा. मालखेड जि. अमरावती, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देवाहन जप्त : खरांगणा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुचाकी चोरट्याला बुलढाणा येथून अटक करण्यात यश आले आहे. सदर चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे वाहन जप्त केले आहे. नरेश नत्थूजी कोडापे (२९) रा. मालखेड जि. अमरावती, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.खरांगणा (मो.) ग्रा.पं.च्या आवारात ठेवून असलेली एम.एच.३१ बी.एफ. ७५०८ क्रमांकाची दुचाकी २१ एप्रिल २०१८ ला चोरी गेल्याची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी सुनील चौधरी रा. पिपरी (मेघे) यांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात सिंदखेडराजा पोलिसांना गवसला असता तपासादरम्यान त्याने खरांगणा ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे कबुली पोलिसांना दिली. सिंदखेडराजा पोलिसांनी खरांगणा पोलीस स्टेशनला या चोरीची माहिती दिली असता जामदार प्रकाश कोवे, मनिष मसराम, रामेश्वर आडे यांनी आरोपीला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. आरोपी हा त्या काळात वर्धेतील एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याची दोन दिवसीस पोलीस कोठडी मिळवून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगांवकर, हुसेन कादर, शहा, जामदार प्रकाश कोवे यांनी केली.